Aishwarya Narkar Troll : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar). दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक अनोखी चहात निर्माण केली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. अनेक वेगवगेळे रील आणि फोटो ते शेअर करत असल्याचे पाहायला मिळत असतात. दरम्यान, ऐश्वर्या नारकर पुन्हा […]
Animal Trailer: नुकतचं दिल्लीत आगामी चित्रपट “अॅनिमल” च्या बहुप्रतिक्षित (Animal trailer launch) भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आहे. या खास ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिला. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) या ट्रेलर लाँचला हजेरी लावली नव्हती. (Ranbir Kapoor) याबद्दल आता अखेर सत्य समोर आलं आहे. View this post on […]
Animal: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे आणि चाहते त्याच्या या आगामी सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिल्लीत ‘अॅनिमल’चा जोरदार प्रमोशन करण्यात आला. प्रमोशनदरम्यान रणबीरने शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं याबाबत खुलासा केला आहे. रणबीरने सांगितले की, […]
Rajkumar Kohli Passed Away : अभिनेता अरमान कोहलीचे (Armaan Kohli) वडील आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता म्हणून ओळखलं असणारे राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. (Rajkumar Kohli Death) राजकुमार कोहली यांचे शुक्रवारी सकाळी 8 वाजता मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ या सारख्या […]
6 Years Of Mulshi Pattern: ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) चित्रपटाला प्रदर्शित होऊन 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या चित्रपटाची लोकप्रियता मात्र अजून कमी झालेली नाही. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला आज 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarde) चाहत्यांचे आभार मानले […]
Ek Don Teen Char Teaser Released: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” (Ek Don Teen Char Movie) हा चित्रपट येत्या नवीन वर्षात 5 जानेवारी 2024 रोजी आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Movie) जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा 2’ (Zimma 2) आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच […]