Singham Again: अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातून बाजीराव सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगनचा चित्रपटातील पहिला लूक समोर लूक समोर आला आहे. चाहते ‘सिंघम अगेन’ (Singham 3) मधील अजय देवगनचा लूकची वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली असून रोहित शेट्टीने (Rohit Shetty) अंगावर […]
Sayli Sanjeev And Rishi Saxena Together: ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Parades) या सिरियलमधून चाहत्यांचे प्रेम मिळवलेली सायली संजीव (Sayli Sanjeev), ऋषी सक्सेना (Rishi Saxena ) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. ‘समसारा’ (द वॉम्ब) (Samsara Movie) या सिनेमात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. View this […]
Shilpa Shetty Sukhi Movie OTT platform: शिल्पा शेट्टी कुंद्राचा (Shilpa Shetty) नवीन चित्रपट ‘सुखी’ (Sukhi Movie) हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वीकेंडमध्ये नेटफ्लिक्सवर (Netflix) नंबर 1 ट्रेंडिंग चित्रपटाचा स्थान मिळवला आहे. या चित्रपटात शिल्पाला मुख्य भूमिकेत बघायला मिळाली आहे. यामध्ये तिने सुखप्रीत ‘सुखी’ कालरा एक 38 वर्षीय पंजाबी गृहिणीची भूमिका साकारली आहे. शिल्पा […]
International Emmy Awards 2023 : 51व्या इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 मध्ये (Emmy Awards 2023) ‘रॉकेट बॉईज’ मधील त्याच्या अभिनयासाठी अभिनेता जिम सरभला नामांकन मिळाले. मात्र, हा पुरस्कार मिळणे जिमला मुकला आहे. मार्टिन फ्रीमनने ‘द रिस्पॉन्डर’ मधील अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. या श्रेणीतील इतर नामांकितांमध्ये इओसी एल एस्पिया अरेपेंटिडोसाठी गुस्तावो बसानी आणि जोनास कार्लसन […]
IND vs AUS Final Ram Charan Upasana: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. आता अभिनेता राम चरण […]
Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. कधी ‘मोहिनी’ तर कधी चंद्रमुखीच्या भूमिकेत माधुरी दीक्षितने प्रत्येक वेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या पात्रात जीव ओतला आहे. आजही जगाला तिच्या अभिनयाच्या शैलीने भुरळ घातली आहे. तिच्या अतुलनीय सौंदर्यासोबतच माधुरी दीक्षित एक अप्रतिम नृत्यांगना देखील आहे. […]