Shekhar Kapoor अन् डेव्ह स्टीवर्टचा फोटो व्हायरल; दोघे एकत्र काम करणार प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

Shekhar Kapoor अन् डेव्ह स्टीवर्टचा फोटो व्हायरल; दोघे एकत्र काम करणार प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

Shekhar Kapoor and Dave Stewart photo viral : चित्रपट निर्माते शेखर कपूर ( Shekhar Kapoor ) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पुरस्कार विजेते संगीतकार डेव्ह स्टीवर्ट सोबतचा एक फोटो शेअर ( photo viral ) केला आहे. आता हे दोघे एकत्र काम करणार का ? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Kartik Aaryan: अभिनेत्याचं 12 वर्षाने मोठ्या अभिनेत्रीशी फ्लर्टिंग, व्हिडिओ व्हायरल होताच….

शेखर कपूर आणि स्टीवर्ट सोबत गप्पा मारताना हा फोटो आला आहे. स्टीवर्ट जो अतिशय लोकप्रिय पॉप बँड युरिथमिक्सचा अर्धा भाग आहे त्याने त्याच्या सोशल मीडियावर ” ऑन जर्नी विथ शेखर कपूर ” अस कॅप्शन देऊन फोटो शेअर केला आहे. कॅप्शन बघून अस कळतंय की लेखक आणि ग्रॅमी-विजेता संगीतकार प्रेक्षकांना भारतीय सिनेमा तसेच संगीताभोवती काहीतरी काम करत आहेत.

टीव्ही ते चित्रपट Ankita Lokhande ने साकारलेल्या अभूतपूर्व भूमिकांची गोष्ट

डेव्ह स्टीवर्ट सध्या त्याच्या यूके दौऱ्याची वाट पाहत आहे जो या वर्षी 11 जुलैपासून सुरू होणार आहे तर शेखर कपूर त्याच्या 1983 मध्ये दिग्दर्शित पदार्पण ‘मासूम’ च्या सिक्वेलसाठी तयारी करत आहे. ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते. मासूम… द न्यू जनरेशन’ नावाचा सिक्वेल कधी येणार आता हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. कपूरचा शेवटचा थिएटरीय रिलीज होता ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू टू टू इट?’.ज्याला जगभरातून समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज