Veteran actress Sulochnadidi Latkar passed away : आता मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar) यांचं आज वृध्दापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सुलोचनादीदी आजारी होत्या. त्या श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सुश्रृषा रुग्णालयात दाखल केलं […]
Veteran actress Sulochanadidi Shushrusha admitted to hospital : मनोरंजन जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टी धोक्याच्या उंबरठ्यावर असून आता आणखी एका अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar)यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी दादर येथील सुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याचं वय 94 वर्ष असून त्यांची प्रकृती चिंताजनक […]
Satyaprem ki katha : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan)आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser)आणि नसीब से हे गाणं रिलीज झालं आहे. याशिवाय अनेक पोस्टर्स रिलीज (Posters released)करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी एक नवीन पोस्टर समोर आले आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज […]
उर्फी जावेद दररोज तिच्या ड्रेसिंगचे अनेक नवीन प्रयोग करताना दिसत आहे. कधी ती सेफ्टी पिन ड्रेस घालून बाहेर पडते तर कधी च्युइंगम टॉप घालून फोटोशूट करते. कधी ती विजेच्या तारांनी तिचा पोशाख तयार करते तर कधी ती कचऱ्याच्या पिशव्या बनवते. आता उर्फी जावेदने तिच्या रंगीबेरंगी पोशाखांच्या यादीत आणखी एका ड्रेसचा समावेश केला आहे, जो पाहून […]
Leonardo Dicaprio : हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio) सध्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आता तो एका पंजाबी मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार रंगली आहे. नीलम गिल (Neelam Gill) असे या मॉडेलचे नाव आहे. 48 वर्षीय लियोनार्डोचं नाव 28 वर्षीय पंजाबी मॉडेल (Punjabi model) नीलम गिलसोबत जोडलं […]
Prabhas kriti Sanon Adipurush Movie : प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा आता चाहत्यांचया भेटीला लवकरच येणार आहे. 16 जून 2023 रोजी हा बहुचर्चित सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजअगोदरच या सिनेमाने ४३२ कोटींची मोठी कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. View this post on Instagram […]