K Pop Singer Haesoo: कोरियन के–पॉप बँडच्या चाहत्यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. के-पॉप स्टार गायक मूनबिन याने गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपवले होते. ही घटना ताजी असतानाच आता के-पॉप स्टार तसेच प्रसिद्ध कोरियन गायिका हेसू हिने देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये हेसूचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. […]
Big B, Anushka Sharma : Amitabh Bachchan आणि Anushka Sharma यांनी मुंबई ट्राफिक मधून मार्ग काढण्यासाठी आपल्या महागड्या गाड्या सोडून बाईकस्वारांकडून लिफ्ट घेत वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांना हीच गोष्ट महागात पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. कारण ट्राफिक नियमनुसार, आता दुचाकीवर पाठीमागे बसणार्यालाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे, पण या दोघांनीही लिफ्ट घेत […]
Anushka Sharma: महानायक बिग बी यांच्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ( Anushka Sharma) बाइक राइडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी (Big B) यांनी अनोळखी व्यक्तीच्या दुचाकी स्वराला मदत मागितली होती. (Video Viral) याप्रमाणे जुहू परिसरात झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. (mumbai police) […]
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) विरूद्ध प्रसाद कांबळी (Prasad Kambali) अशी ही निवडणूक राहणार आहे. या निवडणूकीत राजकीय हस्तक्षेप बघायला मिळत आहे. प्रसाद कांबळींना आशिष शेलार तर प्रशांत दामलेंना उदय सामंत यांचा पाठिंबा आहे. […]
Cannes Film Festival : जगभरातील सेलिब्रेटींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात होत आहे.(Cannes Film Festival 2023) 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (hollywood) 16 ते 27 मे या तारखेच्या दरम्यान यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. (Cannes Film Festival) ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर प्रत्येकवर्षी देशातून अनेक कलाकार येत […]
नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगले यांनी संताप व्यक्त करीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत नाटकाचे प्रयोग सुरु असून त्याबाबतचे अनुभवांचं काटेरी शब्दांत वैभव मांगलेंनी वर्णन केलं आहे. आर्यन खानला अडकविण्यासाठी वानखेडेने कट कसा रचला ? एसी नसलेल्या नाट्यगृहांमध्ये भर उकाड्यामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला. याबाबत […]