Tarak Mehta: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)ला ओळखले जाते. सध्या हा कार्यक्रम अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. या सीरियमध्ये मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने (Actress Jennifer Mistry Bansiwal) सिरियलच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. View this post […]
प्रेरणा जंगम Samar Kuber: सध्या मराठी मालिकाविश्वात विविध विषयांवर मालिका पाहायला मिळत आहेत. विविध नाती असलेल्या या मालिकांमध्ये आणखी एक नवी मालिका (Serial) सहभागी होत आहे. या मालिकेत पाहायला मिळणार आहे बहिण– भावाचं नातं. बहिण भावाच्या नात्यातील धाग्यावर आधारित आहे, कस्तुरी (Kasturi ) ही नवीकोरी मालिका. कलर्स मराठी वाहिनीवर ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार […]
Pooja Batra: पूजा बत्रा (Pooja Batra) हे भारतीय सिनेमासृष्टीतील एक मोठे नाव आहे. एकेकाळी ती दिग्दर्शकांची पहिली पसंती होती. पूजा बत्रा तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते आणि ती 1993 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत रनर अप होती. तसेच 80-90 च्या दशकात इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री पूजा बत्रा सध्या सिनेमापासून दूर आहे. (Video Viral) मात्र सोशल मीडियावर (Social […]
Adipurush: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या सिनेमाचा चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांअगोदर रिलीज झाला आहे. यानंतर या सिनेमाबद्दलची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली होती. आता या सिनेमाच्या टीमने या सिनेमाबद्दल एक निर्णय हाती घेतला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या वेळेस निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय […]
Swara Bhasker Pregnancy: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) प्रेग्नंट असल्याचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) झाले होते. मात्र स्वरा खरच प्रेग्नंट आहे का? याबाबत एक माहिती समोर आली आहे. देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात (marriage) अडकली आहे. […]
Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन म्हणून अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ओळखली जाते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी सोशल मीडियावरील (Social media) बिनधास्त वक्तव्यामुळे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तसेच अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर अनेक जुने व्हिडीओ […]