मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी आज व्हॅलेंटाईन डेनिमित्त (Valentine’s Day) चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. अमृता फडणवीस सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. विविध पोस्ट त्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्या एक उत्तम […]
बर्न : स्वित्झर्लंडने चित्रपट निर्माते यश चोप्रांना आदरांजली वाहिली आहे. यश चोप्रा यांनी चित्रपटांतून स्वित्झर्लंडचं सौंदर्य भारतीयांसमोर आणलं. तर आता नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती […]
मुंबई : लाखो तरूणांची क्रश आणि नेहमीच आपल्या सुपर हॉट लूकमुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडीयावर खूपच सक्रिय असते. आता प्राजक्ता पुन्हा चर्चेत आलीय त्याचं कारण म्हणजे, तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट. View this post on Instagram A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official) या पोस्टमध्ये प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये […]
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दाघे मुख्य भूमिकेत आहेत. या शुटींग दरम्यान फीटनेट फ्रीक असलेले हे दोघे आणि टीम सेटवर व्हॉली बॉल खेळतानाचा एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. View this post on Instagram […]
मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठी रिअॅलिटी शो ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. आता हा कार्यक्रम संपण्याच्या टप्प्यात आला आहे. यावेळी सिद्धार्थ जाधवने निर्मात्यांचे आभार मानले आहेत. त्याने एक फेसबुक पोस्ट करत हे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणाला… ‘नमस्कार मी सिद्धार्थ जाधव, मनापासून तु्म्हा सर्वांचे आभार! मानतोय! […]
मुंबई : ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे हा मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री कोण असणार याची उत्सुकता संपली आहे. कारण प्रियदर्शनी इंदलकर ही फुलराणीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी सांगते, ‘पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती […]