- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Baplyok: दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा ‘बापल्योक’ सिनेमाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
Nagraj Manjule Baplyok : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) या मराठी सिनेमाचे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या नव्या गाण्याचे बोल ‘उमगाया बाप रं…’ असे […]
-
Jawan: “डोक्यावर टक्कल अन् हातात बंदूक”; ‘जवान’साठी फक्त ३० दिवस बाकी, किंग खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत!
Jawan movie New Poster : ‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सध्या किंग खानच्या ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ सिनेमा चाहत्यांच्या येत्या ७ सप्टेंबरला भेटीला येणार आहे. किंग खानने (King Khan) नुकतेच सोशल मीडियावर (Social media) जवान सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) हटके […]
-
Subhedar Trailer: पाहायला मिळणार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास; ‘सुभेदार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
Subhedar Trailer Out: प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चर्चा सध्या जोरदार रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या अष्टकातील पाचवे पुष्प चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांच्या कामगिरीवर आधारित ‘सुभेदार’ (Subhedar Trailer) हा पराक्रमी सुवर्ण इतिहासातील सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकंतच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात […]
-
Sushmita Sen Taali Trailer Out: “बजाएंगे नही, बजवाएंगे!…”; सुष्मिता सेनच्या ‘ताली’चा ट्रेलर प्रदर्शित
Sushmita Sen Taali Trailer Out: अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) ‘ताली’ (Taali) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये सुष्मिता ही गौरी या ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीचा गणेश ते गौरी होण्यापर्यंतचा प्रवास ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे, असा अंदाज हा ट्रेलर बघितल्यावर लावला जात आहे. […]
-
Kushi Movie Traile: कुशी सिनेमाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर शेअर केला पोस्टर
Kushi Movie Traile: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरहिट हसिना समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) आणि दक्षिणेतील स्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) स्टारर बहुप्रतिक्षित लव्हस्टोरी फिल्म ‘खुशी’ (Kushi) बद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि गाणी रिलीज झाली आहेत. View this post on […]
-
Vijay Raghavendra wife: साऊथच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
Vijay Raghavendra wife heart attack: साऊथ सिनेमाचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्र याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता विजय राघवेंद्र (Vijay Raghavendra) याची पत्नी स्पंदना राघवेंद्र (Spandana Raghavendra) हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. बँकॉक येथील रुग्णालयात स्पंदनाने अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय राघवेंद्र याची पत्नी संपूर्ण कुटुंबासह थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद […]









