- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Nitin Desai Death Case : RBI चे सर्व नियम पाळले; गुन्हा दाखल होताच एडलवाईस कंपनीचे स्पष्टीकरण
Nitin Desai Death Case : कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर काल (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्या आत्महत्येनंतर पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. नेहा देसाईंच्या तक्रारीवरुन इसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी, असे एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर […]
-
Happy Birthday Kajol : दिलखुलास हसण्याने काजोलला बसला होता बिग बींचा ओरडा
Happy Birthday Kajol : स्माईल क्वीन आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या ह्रदयावर अभिराज्या गाजवणाऱ्या काजोलचा आज (दि. 5) वाढदिवस आहे. काजोल आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांसह ओटीटी प्रोजेक्टवर काम केले आहे. एकीकडे काजोलच्या मोकळ्या हास्याने अनेकजण आकर्षित होतात. मात्र, याच हास्यामुळे काजोलला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. याच मनमोकळ्या […]
-
Guns and Gulaabs Trailer : राजकुमार रावच्या ‘गन्स एंड गुलाब्स’ मध्ये दिसणार दिवंगत अभिनेते सतिश कौशिक, ट्रेलर रिलीज…
Guns and Gulab’s Trailer : 2023 मधील अभिनेता राजकुमार रावची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरज ‘गन्स अॅंड गुलाब’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये राजकुमार रावसह दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत असणार आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि कॉमेडी असं कॉबिनेशन पाहायला मिळणार आहे. ( Late actor Satish Kaushik in Rajkumar Rao’s web series Guns […]
-
Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्यावर त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधिला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तर त्यापूर्वी त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आलं […]
-
‘जेनमा’ जायच्या आधी, स्वप्नात येऊन मला भेटली… ‘तिच्या’साठी आदिनाथ कोठारे भावूक
Aadinath Kothare : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी मातृशोक झाला. त्यांच्या आई सरोज कोठारे यांचं निधन झालं आहे. त्यानंतर संपूर्ण कोठारे कुटुंब दुःखात आहे. त्यात आता महेश कोठारे यांचे मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या आजी विषयी एक भावूक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये ‘जेनमा’ जायच्या आधी, स्वप्नात येऊन […]
-
Ghumar Trailer Out : ‘ये लाईफ मॅजिक का खेल है…’ अभिषेक बच्चनच्या ‘घुमर’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज
Ghumar Trailer Out : बिग बी यांच्या चिरंजीवाचे म्हणजेच अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) आगामी ‘घुमर’ (Ghumar) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. आर बल्की दिग्दर्शित ‘घुमर’ या सिनेमाचे नुकतंच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Abhishek Bachchn Upcoming Movie Ghumar Trailer Out) राहुल गांधींना दिलासा! खासदारकी बहाल; […]









