- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Jailer Trailer Launch: रजनीकांतच्या ‘जेलर’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, ‘थलैवा’च्या जबरदस्त अॅक्शनने मन जिंकली
- 3 years ago
- Nitin Desai Suicide : नितीन देसाईंच्या निधनानंतर अक्षय कुमारचा मोठा निर्णय! आगामी चित्रपट ‘ओएमजी 2’…3 years ago
- 3 years ago
-
Nitin Desai Death : देसाईंचं 250 कोटींचे कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या, बँकांचे नियम
Nitin Desai Death : बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी गळफास घेत जीवन संपवलं. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला आहे. देसाई यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणची पोलीस चौकशी सुरू असून, त्यातून अधिक माहिती समोर येईल. देसाई यांच्या […]
-
Nitin Desai Death : आत्महत्या करण्यापूर्वी देसाईंनी रेकॉर्ड केल्या ऑडिओ क्लिप, चार बिझनेसमनचा उल्लेख
Nitin Desai Audio clip : प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्यामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओत (ND Studio) गळफास घेऊन देसाईंनी जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. नितीन देसाई यांनी काल रात्री दिल्लीहून आल्यानंतर काही ऑडिओ क्लिप (Audio clip) रेकॉर्ड केल्या होत्या. त्यात सुमारे […]
-
Nitin Desai Death : असेच म्हणाला होता तुम्ही…; देसाईंच्या एक्झिटमुळे बावनकुळे हळहळले
Nitin Desai Death : आयुष्य मोरपंखी, रंग म्हणजे जगणं… रंगात न्हाऊन निघणं म्हणजे आयुष्याचा जलतरंग, तुम्ही तसेच जगलात अशा ओळी लिहित भाजप नेत्याने नितीन देसाई यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. देसाई यांच्या अकाली जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला असून, चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त होत आहे. देसाई यांच्या अचानक जाण्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
Gadar 2 ला सेन्सॉर बोर्डने लावली कात्री; ‘या’ सीन्समध्ये करण्यात आले बदल
Gadar 2 : सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चा ट्रेलर मोठ्या धडाक्यात रिलीज झाला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मात्र आता यामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येत […]
-
कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून? पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. (Zone 2 […]
-
Nitin Desai Suicide: दोन दिवस स्टुडिओतच मुक्काम, घरच्यांशी संपर्क तोडला; अखेरच्या तासांमध्ये नितीन देसाईंसोबत काय घडलं?
Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आपली शिवण यात्रा संपवली आहे. हिंदी आणि मराठी सिनेमासह अनेक कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक […]








