- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Mrunal Divekar: मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला नग्न केलं अन्…”
Mrunal Divekar: मृणाल दिवेकर ही लोकप्रिय मराठी सोशल मीडियावर (Social media) एक स्टार आहे. मृणालचे सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) लाखो फॉलोअर्स असल्याचे बघायला मिळत असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या मृणालने (Mrunal Divekar) गेल्या काही दिवसाखाली एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीच्या दरम्यान तिने लहान असताना तिच्यासोबत एकदा घडलेल्या वाईट प्रसंगाचा खुलासा यावेळी केली आहे. एका […]
-
KL Rahul: ‘जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको’; सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन
KL Rahul: काल भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) चांगलीच मॅच रंगली होती. कोणीही कल्पना केली नव्हती, अशी गोष्ट कालच्या मॅचमध्ये घडली. (Social media) ते म्हणजे सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) जावई के. एल. राहूलने (KL Rahul) शतक ठोकले आहे. गेल्या काही दिवसापासून के. एल. राहूल खराब फॉर्म मध्ये आहे, अशी जोरदार चर्चा सुरु होती. […]
-
Amitabh and Shahrukh : चित्रपट नाही ‘या’ कारणासाठी एकत्र आले बिग बी अन् किंग खान
Amitabh and Shahrukh : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरूख खान (Shahrukh Khan) यांचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनेरंजनाचा खजिना असतो. तर त्यांचं एकत्र येणं म्हणजे चित्रपट रसिक आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. याचे अनेक उदाहरण म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान यांचे एकत्र काम केलेले अनेक चित्रपट. मोहब्बते, कभी खुशी-कभी […]
-
Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो
Jawan Box Office Collection: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करत असल्याचे दिसत आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी सोमवारी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे. रविवारी एका दिवसामध्ये सिनेमाने ७० कोटीचा गल्ला […]
-
Pushpa The Rule: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’
Pushpa 2 Release Date: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या सिनेमाची प्रदर्शनाची अखेर तारीख समोर आली आहे. (Social media) ‘पुष्पा २’ची प्रदर्शनाची तारीख आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ […]
-
Fukrey 3 Song Out: कॉमेडी, ड्रामा ‘फुकरे 3’चं पहिलं गाणं प्रदर्शित
Fukrey 3 Song: बॉलिवूडमध्ये सध्या जबरदस्त सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. (Bollywood) अशामध्ये सर्वजण ‘फुकरे ३’ सिनेमाची (fukrey 3 Movie) मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे. फुकरे फ्रँचायझी हा कॉमेडी ड्रामा सिनेमा आतापर्यंत चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आला आहे. या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘फुकरे ३’ सिनेमाचे […]









