मुंबई : प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे चित्रपटरूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं. असाच अनुभव देतोय वेड हा चित्रपट. मजीली या तेलुगू चित्रपटपासून प्रेरित हा चित्रपट आहे. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पत्नी जिनीलिया पहील्यांदाच मराठीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय. तर […]
मुंबईः पाकिस्तानचा बहुचर्चित चित्रपट द लीजेंड ऑफ मौला जट्ट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. हा चित्रपट भारतात आज प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मनसेच्या […]
पुणे : माझ काही चूकत नाही. मागे जे काही झालं त्याबद्दल मा माफी मागितली आहे. तसेच माझे नृत्य आणि पोशाख अश्लील नसतात माझ्या साडीचा पदर, केस बांधलेले असतात. मी काही चुकत नाही त्यामुळे माझ्या शोला बंदी घातली जाऊ शकत नाही. गर्दीबद्दल सांगायचं तर माझ्या कार्यक्रमाला गर्दी होते. लोकांना माझी कला पाहायला आवडते म्हणून लोक येतात. […]
चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपट ‘पोन्नियन सेल्वन 1’ च्या यशानंतर आता पोन्नियन सेल्वन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मणि रत्नमचा चोल साम्रज्यावर आधारित असलेला ‘पोन्नियन सेल्वन 1’ चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात 500 कोटांची कमाई केली. त्यानंतर आता चाहते ‘पोन्नियन सेल्वन 2’ ची आतुरतेना वाट पाहत आहेत. […]
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे ह्या बहुचर्चित चित्रपटाचा नुकताच वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ‘धर्मवीरांच्या गोष्टी खूप […]
मुंबई : ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे. तर नुकतचं चित्रपटातील जॉन अब्राहमचा लूक समोर आला आहे. चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत आहे. ज्याचं नाव जिम आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने यापूर्वी खुलासा केला होता की, ते जॉनला पठाणमध्ये सुपर स्लिक अवतारात सादर करणार आहे. 2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या […]