- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Milind Gunaji यांच्या मुलाचं दिग्दर्शनात पदार्पण; मुलाच्या दिग्दर्शनात वडील काम करणार
Milind Gunaji Son : अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या मुलाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. उद्धव ठाकरेंना […]
-
Video : अक्षयच्या ‘वेलकम 3’ मध्ये बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांची फौज
Welcome 3 : सध्या ‘वेलकम 3’ ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकताच सिनेमाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली आहे. ती म्हणजे या चित्रपटाची रिलीज जाहिर करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची […]
-
Subhedar: सुभेदार सिनेमा पाहिल्यावर समीर वानखेडे यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, ‘खरे हिरो…’
Sameer Wankhede: सध्या किंग खानच्या जवान सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच समीर वानखेडेंनी मराठी सिनेमा ‘सुभेदार’ (Subhedar Marathi Movie) पाहिला. श्री शिवराज अष्टक सिरियलमधील ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा २५ ऑगस्ट दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकरने ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा प्रदर्शित केला आहे. (Digpal Lanjekar) […]
-
Jawan: किंग खानच्या जवानमधील सुमित अरोराच्या संवादाने घातली प्रेक्षकांना भुरळ!
Jawan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूकमध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Social media) गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ग्रँड ओपनिंग तर केलीच पण रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा सिनेमा 100 […]
-
katrina kaif: बॉलीवूडची अभिनेत्री सध्या काय करत आहे माहितीय का? नव्या पोस्टमुळे चर्चेला उधाण
katrina kaif: तेलगू ब्लॉकबस्टर रोमँटिक कॉमेडी ‘मल्लीस्वरी’ मध्ये कतरिनाने आपले नशीब आजमावले असले तरीही, तिने शेवटी विपुल शाहच्या ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये व्यावसायिक यश मिळवले. अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच तिच्या आगामी चित्रपट ‘टायगर 3’ चे (Tiger 3) पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्साह निर्माण झाला. ती तेवढ्यावरच थांबली नाही […]
-
The Vaccine War: विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; अभिनेत्रीने पोस्ट करत लिहिलं…
The Vaccine War: ‘द काश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) घवघवीत यशानंतर गेल्या काही महिन्यापासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमा ‘द व्हॅक्सिन वॉर’ची (The Vaccine War) घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून देशात हा सिनेमा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (First Look) गेल्या काही महिन्यापासून ते या सिनेमावर अहोरात्र काम करत आहेत. (Social […]









