- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Baipan Bhaari Deva सिनेमाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक; म्हणाले, ‘मराठी सिनेमाला लोक…’
Baipan Bhaari Deva: ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमामधील गाणी, सिनेमामधील कलाकारांचा अभिनय चाहत्यांची मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी या सिनेमाचं चांगलच कौतुक करत आहेत. ६ बायकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने १० दिवसांमध्ये […]
-
Maharashtra Politics : ‘ते यारो का यार आहेत’; दिग्गज मराठी अभिनेत्याकडून राज ठाकरेंचे तोंड भरून कौतुक
Atul Parchure: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कलासक्त नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकारांना सरळ हाताने मदत केल्याचे अनेक कलाकार सांगत असतात. सिनेमानं प्राईम टाइम (Prime time) मिळवून देण्यापासून ते कलाकारांचा उचित गौरव करण्यापर्यंत राज ठाकरे हे कायमच मराठी सिनेमासृष्टीला (Marathi cinema) मदत केली आहे. राज्यात सिनेमा सेनेअंतर्गत त्यांनी […]
-
Shah Rukh Khan: हेमा मालिनीच्या गुरु माँ यांनी केली होती किंग खानची भविष्यवाणी; म्हणाली…
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच बॉलीवूडचा (Bollywood) लाडका सुपस्टार किंग खान म्हणून ओळखला जात असतो. किंग खानने ८० च्या दशकात टीव्ही सिरियलमधून अभिनयाला सुरुवात केली होती. हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या ‘दिल आशना है’ (Dil Aashna Hai) या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले होते. परंतु पुढे जाऊन किंग खान (King Khan) […]
-
‘Baipan Bhari Deva’ फेम अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “लोक इतकी नजर लावतात…”,
Aditi Dravid: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. केदार शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ३० जून रोजी हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला चाहत्यांच्या खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचे सगळे शो सध्या हाउसफुल (Housefull) होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सिनेमाची […]
-
Subedar : स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या ‘सुभेदार’ तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहा झलक…
Subedar Movie: शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subedar Movie) हा सिनेमा २५ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. View this post on Instagram A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar) ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, […]
-
Jawan: किंग खानचा जलवा पाहून भाईजान झाला खूश! ‘जवान’ प्रीव्यू शेअर करत म्हणाला…
Salman Khan On King Khan Jawan: बॉलिवूडचा (Bollywood) शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानचा ‘जवान’ (Jawan) सिनेमाच्या माध्यमातून परत एकदा रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच ‘जवान’चा प्रीव्यू चाहत्यांच्या भेटीला आला आहे. आता चाहत्यांना देखील या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘जवान’च्या (Jawan) प्रीव्यूचं सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत […]









