- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Dipika Kakar Quits Acting: ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्करचा अभिनयाला रामराम
Dipika Kakar Quits Acting: ससुराल सिमर का या टीव्ही शोद्वारे (TV show) आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिका कक्करने (Dipika Kakar) आता अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने टीव्ही शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे सर्व लक्ष तिच्या कुटुंबावर केंद्रित करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका आणि तिचा […]
-
Adipurush : ‘आदिपुरुष’च्या रिलीजआधीच सीता पोहोचली नाशिकच्या पंचवटीत; क्रितीचा Video Viral
Kriti Sanon Visit Temple : अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) ही बॉलीवूड मधील अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या वैयक्तिक आयुष्याला खूप खाजगी ठेवते. तिच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असते. अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या तिच्या आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती सीता मातेच्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहे. […]
-
Kushal Badrike: ‘तान्हाजीराव घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा चढले’, कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kushal Badrike: अभिनेता विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) मधून नेहमीच प्रेक्षकांचं नेहमी मनोरंजन करणारा, कॉमेडीचं अचूक टायमिंग असलेला कुशल पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका साकारतोय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) ला ओळखले जाते. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरामध्ये […]
-
Rupali Chakankar यांच्या मुलाची सिनेमात एन्ट्री; पहिल्याच रोमँटिक सिनेमातील गाणं प्रदर्शित
Rupali Chakankar: राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि महिला आयोगाच्या (Women Commission ) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा मुलगा सोहम चाकणकर अभिनय क्षेत्रात एन्ट्री मारला आहे. सोहमने राजकारणात नशीब न आजमावता अभिनयाची वाट धरली आहे. सोहम ‘विरजण’ (Virjan cinema) या सिनेमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहे. (Virjan Marathi Movie) या सिनेमामध्ये तो रोमँटिक अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना […]
-
‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान
Naseeruddin Shah said hatred against Muslims has become a fashion : बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे आपल्या वक्तव्यांमुळं कायम चर्चेत येतात. आताही पुन्हा एकदा नसीरुद्दीन शाह यांनी एक मोठं वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही लोक त्यांच्या समर्थनात आहेत तर काही त्यांचा विरोध करत आहेत. आजकाल सरकारकडून लोकांच्या मनात चतुराईने मुस्लिमांविरुद्ध द्वेष […]
-
Sidhu Moosewala : मेरा नाम…; मृत्युनंतरही चार्ट बस्टरवर सिद्धूचाच जलवा
Sidhu Moose Wala: दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Siddhu Mosse Wala) यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या गाण्यांनी चाहत्यांच्या मनात महत्वाचे स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज सिद्धू मूसेवाला यांची पहिली पुण्यतिथी आहे. View this post on Instagram A […]









