- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Mrs Asia GB: कौतुकास्पद! ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर
Mrs Asia GB Sonal Kale : मराठमोळी मुंबईकर सोनल काळेने (Sonal Kale) ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा (MRS. Asia Great Britain) किताब पटकावला आहे. (Mrs Asia GB Sonal Kale) ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. सोनलने पोस्टमध्ये लिहिले आहे की, नमस्कार… मी सोनल काळे… बॉलिवूडची कोरिओग्राफर […]
-
Salman Khan: ‘मुलांना वाटते त्यांनी मला मामू बनवले’; भाईजानची भाच्यांसोबत धिंगामस्ती
Salman Khan: सध्या सलमान खान (Salman Khan) म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजान (Bhaijaan) हा आयफा अवॉर्ड 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सध्या दुबईमध्ये आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवर एक क्यूट व्हिडिओ शेअर (Video share)केला आहे. या व्हिडिओत भाईजान हा त्याची बहीण अर्पिता खानच्या मुलांसोबत धिंगामस्ती घालत असल्याचे दिसून येत आहे. View this […]
-
Sambhaji Bhagat : शाहीर संभाजी भगत यांची गौतमी पाटीलबाबत पोस्ट; म्हणाले, ‘नाचणाऱ्या बायका…’
Sambhaji Bhagat On Gautami Patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. (Shahir Sambhaji Bhagat) गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील […]
-
Manoj Bajpayee: मनोज बाजपेयींचा सिनेमा बघून बायकोने घेतली शाळा; म्हणाली, ‘मला लाज वाटली…’
Manoj Bajpayee: हिंदी सिनेमासृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे सतत काही कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी चाहत्यांच्या मनावर मोठी छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’(Gangs of Wasseypur) मधील सरदार खान अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. केवळ सिनेमाच (movie) नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) […]
-
Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थींच्या लग्नानंतर पहिल्या बायकोची पोस्ट; म्हणाल्या ‘आता सगळं संपलं’
Ashish Vidyarthi First Wife Piloo Vidyarthi Post : लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा दुसरे लग्न केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. एकीकडे नवा संसार थाटण्यासाठी आशिष सज्ज आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीने (Piloo Vidyarthi) सोशल मीडियावर […]
-
‘The Kerala Story’ फेम अभिनेत्री योगिता बिहानीचं मोठं गौप्यस्फोट; म्हणाली, ‘हा इस्लाम नाही…’
The Kerala Story: सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सिनेमा प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. सिनेमाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील […]









