- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Ayushmann Khurrana : वडिलांच्या निधनानंतर आयुष्मानची भावनिक पोस्ट, म्हणाला…
Ayushmann Khurrana : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील एस्ट्रोलॉजर पी खुराना (P Khurrana) यांचे 19 मे रोजी निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून काही आजाराने त्रस्त झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आयुष्मानने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे. View this post on Instagram A post shared […]
-
‘The Diary of West Bengal’ सिनेमाच्या दिग्दर्शकाला पोलिसांनी बजावली नोटीस
The Diary of West Bengal: द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) सिनेमाने सुरु झालेला वाद काहीसा निवळतो तोच ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाने चांगलेच रणकंदन माजवले आहे. ते कमी होते न होते तोच ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) या सिनेमाचा वाद सुरु केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच […]
-
Gori Nagori Attack: ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, पोलिसांवर केला गंभीर आरोप
Gori Nagori Attack : राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यांगणा आणि ‘बिग बॉस’ फेम (Bigg Boss 16) अभिनेत्री गोरी नागोरी (Gori Nagori) सध्या मारहाणी प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. गोरी नागोरीचा (Gari Nagori Shared Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. (Shares Video) […]
-
Gadar Returns: ‘गदर: एक प्रेमकथा’ 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Gadar Returns To Cinemas: एक प्रेम कथा हा चित्रपट 22 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे. लक्षावधी लोकांची मने जिंकणारा हा सिनेमा आता जबरदस्त 4K व्हिज्युअल आणि इमर्सिव डॉल्बी अॅटमॉस साउंडसह संपूर्ण नवीन अवतारात अनुभवला जाणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल. सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत, ‘गदर’ हा भारताच्या फाळणीवर आधारित […]
-
KKK 13: ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये रोहित रॉयला स्टंटबाजी पडली महागात…!
Rohit Roy Injured KKK 13 : ‘खतरों के खिलाडी 13’च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करत असताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. View this post on Instagram A post […]
-
‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
Raavrambha Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासिक सिनेमाचा भरणा बघायला मिळणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ मोठ्या पडद्यावर चितारण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढी देखील बघायला मिळत आहे. या सगळ्याच्या दरम्यान कथानकाची तोडमोड, कलाकारांची अयोग्य निवड यामुळे असे काही सिनेमा वादांत देखील अडकतात. View this post on Instagram A post shared by Mahesh Tilekar […]









