- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Nitesh Pandey Death: ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Nitesh Pandey Death: टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे 23 मे रोजी (काल) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘अनुपमा’ प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात मोठी […]
-
Gautami Patil: गौतमीचा नाद केला पण गुन्हा दाखल झाला; काय आहे नेमकं प्रकरण?
Gautami Patil : अल्पवधीत प्रसिद्ध झालेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील कार्यक्रम घेतल्याने पुण्यातील (Pune) भोसरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाढदिवसानिमित्त (birthday) गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे बर्थडे बॉयसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. View this […]
-
प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे अपघाती निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा
दोन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं (Actor Aditya Singh Rajput) मुंबईतील राहत्या घरी निधन झालं होतं. त्यानंतर आता आणखी एक दु:खद घटना मनोरंजन विश्वातून समोर येतेय. टीव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyay) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशामध्ये एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी वैभवी यांचं वय 32 वर्ष होतं. चंदिगड येथील […]
-
IPS अधिकाऱ्याच्या कारला अभिनेत्रीची जाणूनबुजून टक्कर? गुन्हा दाखल झाल्यानंतरचं ट्विट चर्चेत
Dimple Hayati: प्रसिद्ध टॉलिवूडची अभिनेत्री डिंपल हयाती (Dimple Hayati) आणि तिच्या मित्रावरून ज्युबिली हिल पोलिसांनी (Jubilee Hills Police) गुन्हा दाखल केला आहे. अपार्टमेंटजवळील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या (IPS officers) कारचे नुकसान केल्याचा आरोप तिच्यावर आणि तिच्या मित्रावर आहे. डिंपलने तिच्या अपार्टमेंटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारला आपल्या कारने जोरादार धडक दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. Misuse […]
-
Raavrambha: रायगडावर छत्रपतींचा आशीर्वाद घेत रावरंभांच्या टिमने दिमाखात केलं पोस्टर लाँच..
Raavrambha Team at Raigad: सध्या मराठी सिनेमांमध्ये नवनवीन सिनेमांची मांदियाळी आहे. अनेक विषयांवर आधारित वेगवगळे सिनेमे मराठी मनोरंजन विश्वामध्ये लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत. अशाच एका सिनेमाची चर्चा सध्या जोर धरत आहे ती म्हणजे रावरंभा.हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि (Chhatrapati) छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्या सर्वाना […]
-
अभिनेता Aditya Singh Rajput मृत्यू प्रकणात ‘ड्रग्ज’ची एन्ट्री; शेवटच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय होते?
Enter Drugs in Aditya Singh Rajput Death Case, what’s in Last Instagram story : ‘स्प्लिट्सविला’ शो आणि ‘गंदी बात’ या वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता आदित्यसिंह राजपूत याचा मृत्यू झाला आहे. 32 वर्षीय अभिनेता आदित्यचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आला आहे. या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून सर्वांनाच धक्का बसला आहे. View […]









