- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज
Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सध्या सोशल मीडियावर (Social media) खूपच सक्रिय असते. तसेच ती विविध लूकमधील फोटो शेअर (Share photos) करत असते. ‘मितवा’, ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेत आणि चित्रपटातून प्रार्थना नेहमी चाहत्यांच्या भेटीस आली. ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेतील तिच्या नेहा या भूमिकेला चाहत्यांनी विशेष पसंती मिळाली […]
-
Sachin Tendulkarच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमचा जोरदार जल्लोष
Tendlya film team: क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा पन्नासावा वाढदिवस (Sachin Tendulkar 50th birthday) साजरा करीत असताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील औंढी या गावी (Aundhi village) सचिन जाधव दिग्दर्शित ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या (Tendlya film) टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला आहे. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी या ठिकाणी जागतिक क्रिकेट दिन […]
-
Adipurusha: ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचं मोठं गौप्यस्फोट, म्हणाला…
Adipurusha Director Om Raut:ओम राऊत दिग्दर्शित (Director Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमाच्या घोषणेपासूनच जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर (Movie Teaser ) प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर बघून चाहत्यांना या सिनेमावर (cinema) जोरदार टीका करण्यास सुरुवात झाली. या सिनेमातील व्हीएफएक्स चाहत्यांना अजिबात आवडले नाही. सर्व बाजूंनी सततची […]
-
Sampath J: प्रसिद्ध कन्नड अभिनेता संपत जे रामने केली आत्महत्या! ३५ व्या वर्षी कामा अभावी संपवलं जीवन
Kannada Actor Sampath J Ram Passes Away : कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संपत जे रामचे (Sampath J Ram) निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आत्महत्या करत स्वतःच आयुष्य संपवलं आहे. काम मिळत नसल्याने अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२३ रोजी संपत जे रामने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी […]
-
Poshter Boyz – 2: प्रतिक्षा संपली! पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘पोश्टर बॉईज 2
poshter boyz 2: २ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पोश्टर बॉईज’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः मोठा धुमाकूळ घातला होता. या सिनेमात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने सिनेमाला मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केल्यामुळे सिनेमा सुपरहिट झाला आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात नव्या ढंगात चाहत्यांच्या […]
-
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक बिग बी यांची मोठी फसवणूक? ट्वीट करत म्हणाले…
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या जोरदार चर्चेत आहेत. बिग बी यांच्या एका ट्वीटने बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी बिग बी यांना फसवले असल्याचे चाहते म्हणत आहेत. T 4627 – अरे मारे गये गुलफाम , बिरज में मारे गये गुलफाम 🎶 ए […]









