- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Malaika Arora: मलायकाला ‘बदकासारखी चाल’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Malayalam Actor Mamukkoya Passes Away: मल्याळम अभिनेता मामुकोया यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेताल अखेचा श्वास
Malayalam Actor Mamukkoya: मल्याळी अभिनेते मामुकोया यांचे निधन (Malayalam Actor Mamukkoya Passes Away) झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. केरळ (Kerala) राज्यातील कोझिकोड (Kozhikode) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मामूकोया (Mamukkoya) यांनी मल्याली भाषेत चौफेर अभिनय केले आहेत. खास करुन त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजले आहेत. Kerala | Veteran […]
-
Dahaad Teaser Release: कल्पनेपलिकडच्या वास्तवाची गोष्ट, ‘दहाड’चा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Dahaad Teaser Release: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमीच मने जिंकत असते. सोनाक्षीने भाईजानच्या (Salman Khan) ‘दबंग’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमामधील सोनाक्षीच्या अभिनयाचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे. आता सोनाक्षी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे, तिची दहाड (Dahaad) ही सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. […]
-
Viral Video: किली पॉलचा मराठमोळा अंदाज व्हायरल, बहिणीसोबत थिरकला ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील गाण्यावर
Kili Paul Viral Video: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील (Maharashtra Shaheer Cinema) ‘बहरला हा मधुमास’ (Bahar la Ha Madhumas Marathi song) हे गाणं सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असल्याचा बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक उघडल्यावर ‘बहरला हा मधुमास’ हे एकच गाणं कानावर पडत असल्याचे दिसत आहे. View this […]
-
Samantha Ruth Prabhu : ब्युटी विथ ब्रेन समंथा गणितात अव्वल; दहावीचं रिपोर्ट कार्ड व्हायरल
Samantha Ruth Prabhu Report Card: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तसेच ही अभिनेत्री तिच्या अभिनयाने चाहत्यांची मोठ्या प्रमाणात मनं जिंकत असते. समंथाचा चाहता वर्ग हा मोठा आहे. तिच्या अनेक सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. A topper is a topper […]
-
Shah Rukh Khan : किंग खानला दिलासा; ‘या’ सिनेमातील लीक क्लिप्स हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Shah Rukh Khan Jawan Leaked Clips : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाने जगभरातील सर्वच बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला. आता चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. View this post on Instagram A post shared by […]
-
Armaan Malik: आनंदाची बातमी! युट्यूबर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने दिला जुळ्या बाळांना जन्म
Armaan Malik Wife Payal Welcome Twins: प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा चार मुलांचा बाप झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकने (Kritika Malik) नं एका मुलाला जन्म दिला. आता त्याची पहिली पत्नी पायल मलिकने (Payal Malik) देखील जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अरमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही […]









