- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Jiah Khan: अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूनंतर 10 वर्षात नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट (CBI Court) आपला निकाल जाहीर केला आहे. (Jiah Khan Suicide Case) जिया खान हिने १० वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. (Jiah Khan Case) आज जिया खानच्या मृत्यूप्रकरणावर सीबीआय कोर्ट निकाल दिला आहे, याकडे प्रकरणाकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. जिया खानने २०१३ मध्ये आत्महत्या […]
-
तब्बल 10 वर्षांनंतर जिया खान मृत्यू प्रकरणी सुरज पंचोलीची निर्दोष मुक्तता
Jiah Khan Suicide Case: बॉलिवूड अभिनेत्री जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज हा मोठा निकाल देताना न्यायालयाने सूरज पांचोलीची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या […]
-
Avneet Kaur: बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट
Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) आपल्या देसी आणि हॉट लूकने (Desi and hot look) सतत चाहत्यांच्या चर्चेत राहत असते. सध्या सोशल मीडियावर (Social media) सतत रिल्स आणि फोटो टाकून ती इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत असते. कधी देसी अंदाजामध्ये असते तर कधी तिच्या लिपस्टिकची चर्चा होत असते. परंतु तिच्या लूकची चर्चा सतत होत […]
-
Viral Video: …अन् ‘बहरला हा मधुमास’ मराठीत बोलू लागली, देवोलिना भट्टाचार्जीचा मराठमोळा अंदाज चर्चेत
Devoleena Bhattacharjee: ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा सिनेमा आज(२८ एप्रिल) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कारकीर्दीचे अनेक पैलू या सिनेमातून (cinema) मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आले आहेत. बहुचर्चित असलेल्या या सिनेमाच्या टीझरपासूनच चाहत्यांना मोठी प्रतीक्षा होती. View this post on Instagram A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena) टीझर आणि […]
-
Bipasha Basu अन् लेकीचा भन्नाट डान्स; Viral Video वर नेटकरी घायाळ
Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bollywood actress Bipasha Basu) गेल्या काही महिन्याअगोदरच छानशा गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरला (Karan Singh Grover) १२ नोव्हेंबरला कन्यारत्न (daughter devi) प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या कन्येच नाव देवी असे ठेवले आहे. View this post on Instagram A post shared by Bipasha […]
-
Filmfare Award 2023 : अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने मारली बाजी, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…
Filmfare Award 2023 Winners list : भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा मानला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. हा दिमाखदार आणि भव्यदिव्य असा सोहळा नुकताच पार पडला. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार हा 68 वा पुरस्कार होता. अनेक सेलिब्रेटींनी या सोहळ्यात रेड कार्पेटवर आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केल्याचं यावेळी पाहायाला मिळालं. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ती अलियाच्या […]









