- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Kangana Ranaut: ‘ती’ गोष्ट बेडरूमपर्यंतच ठेवा; कंगना रनौतचे मोठं गौप्यस्फोट; ट्वीट करत म्हणाली…
Kangana Ranaut: बॉलीवूडची स्पष्टवक्तेपणा करणारी अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut ) प्रत्येक गोष्टीवर आपले मत उघडपणे मांडत असते. तिला तिचे विचार सर्वांबरोबर शेअर करायला आवडत असतात. तिच्या विधानांमुळे अभिनेत्री अनेकदा वादात सापडते पण अनेक प्रकरणावर ती आपले मत व्यक्त करण्यापासून कधीच मागे हटत नाही. Whether you are a man/woman/ anything else your gender is of […]
-
झोमॅटोने Uorfi Javed ला दिलेलं खास गिफ्ट, अभिनेत्रीने त्याचाही बनवला ड्रेस, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ […]
-
Bhumika Chawla: सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीने भूमिका झाली भावूक…
Bhumika Chawla: ‘तेरे नाम’ या सिनेमामुळे अभिनेत्री भूमिका चावलाने (Bhumika Chawla) भाईजानबरोबर (Salman Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. नंतर काही काळ अभिनय क्षेत्रापासून लांब राहिलेल्या भूमिकाने आता भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मधून (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. भूमिका चावलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेता […]
-
आता खुपणार नाही टोचणार; ‘खुपते तिथे गुप्ते शो’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
Khupte Tithe Gupte : झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आपल्याला आठवतंच असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांचे अनुभव ऐकले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट पाहत होते. पण आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. पुन्हा एकदा […]
-
सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ कमाईत बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection : बॉलिवूडचा दबंगखान सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा ईदच्या एक दिवस आधी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पहिल्या दिवसांपासून या सिनेमाच्या कमाईचे आकडे पाहता सिनेमा आगामी दिवसात किती कमाई करणार यावर देखील प्रश्न […]
-
Jiah Khan मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘सत्याचा नेहमी…’
Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या मृत्यू प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणातून अभिनेता सूरज पंचोलीची (Sooraj pancholi) याला निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सूरजने या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यावर आता एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली […]









