- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा
Upcoming Marathi Movie : महाराष्टाच्या मातीतील एक अस्सल रांगडा खेळ म्हणून बैलगाडा शर्यत या खेळाकडे पाहिले जाते. या क्षेत्रातील लोक आणि बैल जोड्या यांचा थाट काही आगळाच असतो. या बैलांचा आहार हा शाही आहारापेक्षा कमी नसतो. तर या बैल मालकांची हौस ही काही ओरच असते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतींमध्ये बैलजोड्यांच्या आरोग्याची हेळसांड होत […]
-
Salman Khan: जीवे मारण्याच्या धमकीनंतर भारतात राहण्याबाबत भाईजानचे मोठे विधान
Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. भाईजानला गेल्या काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी (threat) सतत देण्यात येत आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भाईजानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीनंतर आता भाईजानने भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. […]
-
Rajesh Khanna यांच्या घरात पाऊल ठेवताच कळालं, पण… डिम्पल यांनी व्यक्त केली खंत
Dimple Kpadia On Marrige with Rajesh Khanna : ‘बॉबी’ चित्रपटातून वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री डिंपल कपाडिया. राज कपूर यांनी 1970 मध्ये ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट बनवला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण यात डिंपल कपाडिया त्यांना तारणारी ठरली. डिंपल कपाडियांच्या ‘बॉबी’ने सुपरहीट ठरत राज कपूर यांचं […]
-
A. R. Rahman यांचा शो बंद पाडला; पुणे पोलिसांनी स्टेजवर येऊन रहमान यांना सुनावले
A. R. Rahman : प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान (a r rahman) यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा दणका दिला आहे. रहमान यांचा शो ऐन रंगात आलेला असतानाच पुणे पोलिसांनी त्यांचा शो बंद पाडला आहे. यामुळे रहमान यांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. पुणे पोलिसांनी स्टेजवर येऊन रहमान यांचा शो बंद (Show off) पाडलाच, […]
-
khillar Movie: रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार चित्रपटात
khillar Movie: महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. (khillar Movi) आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार […]
-
Sharad Pawar यांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’, अन् म्हणाले, ‘अंकुशच्या अभिनयाचे …’
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपूर्ण कुटूंबाबरोबर रविवारी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा चित्रपट सिनेमागृहांत जाऊन पाहिला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानवर शरद पवारांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. View this post on Instagram A […]









