- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय
TDM Movie Director Bhaurao Karhade screening : ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान सिनेमाना प्रेक्षकांसमोर आणत आपली अनोखी ओळख निर्माण कऱणारा दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा (TDM Movie) सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या सिनेमाचे वेड लागले […]
-
Met Gala 2023 : मेट गालामध्ये प्रियंकाने घातला 204 कोटींचा नेकलेस, आता होणार लिलाव
Priyanka Wore 204 cores neckless in Met Gala : फॅशन इव्हेंट मेट गाला 2023 मध्ये देश-विदेशातील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने मेट गालामध्ये पहिल्यांदाच हजेरी लावली. यावळी तिने पाढऱ्या मोत्यांचा ड्रेस घातला होता. तर प्रियांका चोप्राच्या लूकने मेट गालामध्ये लक्ष वेधलं. ती पती निक जोनससह इव्हेंटला पोहचली होती. तर तिने […]
-
Salman Khan: ‘…कोण आहे ती महिला? नेटकऱ्यांनी भाईजानला विचारला प्रश्न
Salman Khan Condolence To Addu: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान म्हणजेच भाईजान (Salman Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि सतत त्याला मिळणाऱ्या धमक्यामुळे जोरदार चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह राहत असतो. भाईजान हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची सतत चाहत्यांना माहिती देत असतो. View this post on […]
-
Kiran Mane: ‘TDM अन् महाराष्ट्र शाहीर’ यावरून किरण मानेंची ‘ती’ पोस्ट जोरदार चर्चेत
Kiran Mane: मराठी सिनेमाना प्रेक्षक येत नाही, तसेच मराठी सिनेमाना शोज मिळत नाहीत हे मुद्दे अनेकदा उपस्थित केले जात असतात. आता सध्या ‘TDM’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हे दोन मराठी सिनेमा (Marathi cinema) खूप जोरदार चर्चेत आले आहेत. भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित ‘TDM’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. पण बऱ्याच […]
-
Chatrapathi Trailer : ‘औरों के लिए जीता…’ जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा; बहुचर्चित ‘छत्रपती’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Prabhas SS Rajamouli Chatrapathi Trailer: दाक्षिणात्य कलाकारांना आता बॉलिवूडची चांगलीच भूरळ पडत आहे. गेल्या काही दिवसामध्ये अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी चित्रपटामध्ये पाऊल ठेवले आहे. आता तेलुगू अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) ‘छत्रपती’ (Chatrapathi) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपट ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. View this post on Instagram […]
-
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, कोर्टाने याचिका फेटाळली
The Kerala Story Controversy : गेल्या काही दिवसांपासून ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी आणि काँग्रेसने या चित्रपटावर द्वेष पसरवणे आणि प्रोपेगेंडा असल्याचा आरोप केला […]









