- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Gautami Patil ‘या’ चित्रपटात झळकणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Gautami Patils Upcoming Movie : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे. दरम्यान आता गौतमी पाटील ही चित्रपटात […]
-
Swapnil Mayekar : दुःखद ! उद्या चित्रपट रिलीज होणार अन् आज लेखक-दिग्दर्शकाचं निधन
Director Swapnil Mayekar passes away : उद्या 5 मे ला लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र या दरम्यान एक दुखःद बातमी समोर आली आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे दु:खद निधन झाले आहे. गेले काही महिने ते आजारी होते. हा त्यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा […]
-
Rajesh khale : सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Cinematographer Rajesh khale passes away : प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. लगान, धूम यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. असं म्हटलं जात दिग्दर्शक हा त्या चित्रपटाचा कॅप्टन असतो. मात्र प्रेक्षक जो चित्रपट पाहतात तो सिनेमॅटोग्राफरच्या नजरेने पाहतात. असंच काहीस प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांच्याबद्दल होत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी अनेक […]
-
Eros Theater पाडणार नाही तर… जाणून घ्या चर्चांमागील सत्य
Eros Theater will not Demolished : मुंबईतील अत्यंत जुन्या आणि ऐतिहासिक इमातींपैकी एक आणि वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असेलेली इमारत म्हणजे इरॉस चित्रपटगृह. हे चित्रपटगृह केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर चित्रपट रसिकांसाठी एखाद्या तीर्थस्थळाप्रमाणे आहे. मात्र 2017 पासून हे चित्रपटगृह तिकीट विक्रीवर परिणाम होत असल्याने बंद करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या इमारतीच्याभोवती आवरण […]
-
‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, CJI DY चंद्रचूड म्हणाले…
CJI DY CHANDRACHUD ON THE KERAL STORY : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण संबंधित उच्च न्यायालयात चालवावे, असे म्हटले आहे. पत्रकार कुर्बान अली आणि जमियत उलेमा-ए-हिंद यांनी चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हा चित्रपट एका विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष […]
-
The Kerala Storyच्या दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “महिलांचे धर्मांतर…”
The Kerala Story: सुदीप्तो सेनचा ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये केरळमधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर (Women Conversion ) करून दहशतवादी (terrorist) कारवायांमध्ये सहभागी केल्याचे दाखविण्यात आले आहे. या सिनेमावरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. https://www.youtube.com/watch?v=udoCRDjqxv8&t=33s सिनेमाच्या कथेचे काही लोक समर्थन करत आहेत, […]









