- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Sienna Weir Passes Away : ‘मिस युनिव्हर्स’ सिएनाचं 23 व्या वर्षी निधन; घोडेस्वारी करताना झालेला अपघात
Sienna Weir Death : ‘मिस युनिव्हर्स 2022’मध्ये (Miss Universe 2022) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचं (Sienna Weir) निधन झालं आहे. वयाच्या 23 व्या वर्षी मॉडेलने अखेरचा श्वास घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करत असताना (Horse Riding) अभिनेत्रीचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार २ […]
-
‘The Kerala Story’बद्दल कंगनाचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, “देशातील सर्वात…”
Kangana Ranaut: ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून मोठा वाद पाहायला मिळत आहे. सिनेमामधील दावे खोटे असल्याचे म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली, पण कोर्टाने (High Court) त्यास नकार दिला आणि सिनेमा काल प्रदर्शित झाला. सिनेमाने पहिल्या दिवशी मोठी कमाई देखील केली आहे. या सिनेमाबद्दल सुरू असलेल्या वादावर कंगना रणौतने (Kangana Ranaut) […]
-
Shivani Surve: गोव्याच्या किनाऱ्यावर शिवानी सुर्वेचा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल…
Shivani Surve: बिग बॉस मराठी २ (Bigg Boss Marathi 2) मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी (Actress Shivani Surve) यंदाचं वर्ष खूपच खास दिसतंय. नुकताच तिचा ‘वाळवी’ (Vaali marathi Movie) हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचे नाव कायमच चर्चेत असतं. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत […]
-
Saubai Jorat : ”सासूबाई जोरात” या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Saubai Jorat Marathi Movie: सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात (Saubai Jorat ) या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं “सासूबाई जोरात” हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. […]
-
Adipurush Trailer: प्रतीक्षा संपली! तब्बल ७० देशांत ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’चा ट्रेलर
Adipurush Trailer : साऊथ स्टार प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. रामायणावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊतने (Directed by Om Raut) केले आहे. केवळ सिनेमा नव्हे तर, चाहते त्याच्या ट्रेलरची देखील आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतीच या सिनेमाच्या ट्रेलर संबंधात एक […]
-
Amol Kolhe:…म्हणून ‘त्या’ चिमुकल्यांचे पाया पडले! भारावलेल्या अमोल कोल्हेंनी केलेली कृती चर्चेत
Amol Kolhe Viral Video: खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ (shivputra sambhaji ) महानाट्याचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत, अशातच त्यांचा घोड्यावरून पडल्याने काही दिवस प्रयोगांना विश्रांती दिली आहे. ही घटना घडण्याअगोदरच अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी कोल्हापुरात ६ एप्रिलला शिवपुत्र संभाजी नाटकाचा एक प्रयोग केला होता. View this post on Instagram […]









