- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
‘The Kerala Story’चा वाद पेटला, ‘या’ राज्याने थेट सिनेमावरच घातली बंदी
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला काही लोक सपोर्ट करत आहेत तर काही लोक या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या सिनेमाच्या कथानकावर काही लोकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]
-
एमपीनंतर आता ‘द केरला स्टोरी’ या राज्यात करमुक्त, खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
The Kerala Story Tax Free in UP : सध्या देशात एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे तो म्हणजे ‘द केरला स्टोरी’… हा सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. यातच आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट यूपीमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]
-
क्रिकेटच्या मैदानानंतर चित्रपटातही दिसणार शुभमन गिलची जादू, या सुपरहिरोला आवाज देणार
आयपीएलच्या 16व्या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा गुजरात टायटन्सचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल आता चित्रपट जगतातही दिसणार आहे. स्पायडर-मॅन अक्रॉस द स्पायडर-व्हर्स या अॅनिमेटेड चित्रपटात गिल इंडियन स्पायडर-मॅनचा आवाज असेल. ही माहिती सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडियाने 8 मे रोजी शेअर केली. या अॅनिमेशन चित्रपटात हिंदी आणि पंजाबी भाषेतील स्पायडर मॅनचा आवाज शुभमन गिल असेल. या चित्रपटाचा […]
-
आणखी एका मोठ्या राज्यात ‘द केरळ स्टोरी’वर बंदी, बदनामीचे षडयंत्र
‘The Kerala Story’ banned in West Bengal : पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घातली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द केरळ स्टोरी’ला अनेक राज्यांतून जोरदार विरोध होत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला […]
-
‘The Kerala Story’वरून टीका करणाऱ्या केदार शिंदेंना, भाजपाच्या ‘या’ नेत्यानी फटकारलं
Atul Bhatkhalkar Slams kedar Shinde: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच या सिनेमाच्या आशयावरून वादात अडकलेल्या या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने त्यास नकार दिला आणि हा सिनेमा ५ मे रोजी देशभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाला चाहत्यांनी देखील मोठा […]
-
Sonam Kapoor: ‘मला बायको अन् गर्लफ्रेंडसुद्धा…’ सोनम कपूरच्या नवऱ्याची ‘ती’ कमेंट चर्चेत
Sonam Anand wedding anniversary: सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांचा ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटामध्ये विवाह संपन्न झाला होता. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त (wedding anniversary) सोनम कपूरने नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. View this post on Instagram A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor) या फोटोंच्या कॅप्शनमध्ये […]









