- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Robert De Niro: वयाच्या 79 व्या वर्षी सातव्यांदा बाप झालाय ‘हा’ अभिनेता; चाहत्यांना दिली गुडन्यूज!
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
सीएसआरडीमध्ये सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतींना देणार उजाळा
चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान व चतुरस्त्र कलाकार स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी व सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी ११ मे रोजी सायंकाळी पाच वाजता सीएसआरडी संस्थेत आठवणीतील अमरापूरकर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
-
Umesh Kamat: अभिनेता उमेश कामतने दिली ‘ही’ आनंदाची बातमी
प्रेरणा जंगम Umesh Kamat: अभिनेता उमेश कामतच्या (Umesh Kamat) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण उमेश कामत आता हिंदीतही काम करताना दिसणार आहे. उमेश कामत बॉलीवुड (Bollywood) पदार्पण करत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘8 एएम मेट्रो’ (8 AM Metro) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. View this […]
-
‘The Kerala Story’ निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
Jitendra Awhad On The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून देशभर वाद सुरू आहे. भाजपाशासित राज्यात हा सिनेमा ‘टॅक्स फ्री’ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. (Jitendra Awhad On The Kerala Story) अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘द […]
-
Parineeti Raghav जोडीने निघाले दिल्लीला, ‘या’ दिवशी ठरला साखरपुड्याचा मुहूर्त?
Parineeti-Raghav: आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. मुंबईमध्ये यांना अनेकदा स्पाॅट केले गेले आहे. इतकेच नाही तर यांच्या लग्नाच्या चर्चा देखील जोरदार सुरू आहेत. View this post on Instagram A post shared by Manav Manglani […]
-
Adipurush Trailer : ‘ये कहानी है रामायण की’; आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Adipurush Official Trailer : मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (Director Om Raut) यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे. हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या […]
-
Shilpa Shetty Dance: ‘बहरला मधुमास’ गाण्यावर चक्क शिल्पा शेट्टी देखील थिरकली, Video व्हायरल
Shilpa Shetty Dance: शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर यातल्या ‘बहरला हा मधुमास’ (baharala ha madhumas) हे गाणं प्रचंड हिट झाले आहे. सोशल मीडियावर (Social media) तर या गाण्यावर […]









