- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Parineeti Chopra Raghav Chadha यांची लगीनघाई! विद्युत रोषणाईनं सजलं मुंबईतील घर
Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra a) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (raghav chadha) यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. परिणीती आणि राघव चड्ढा यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. लवकरच परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav […]
-
Nawazuddin Siddiqui: चित्रपटांतील भूमिकेवर नवाजुद्दीन सिद्दिकीने मौन सोडलं; म्हणाला, ‘आता फक्त…’
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दिन सिद्दिकीने (Nawazuddin Siddiqui ) बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सिनेमासृष्टीमध्ये कोणीही गॉडफादर नाही, आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजने कमी वेळात अनेक बड्या स्टार्सबरोबर काम केले आहे. (Shah Rukh Khan) किंग खानसोबत ‘रईस’, भाईजानसोबत (Salman Khan) ‘बजरंगी भाईजान’, तर ‘तलाश’ […]
-
Milind Gawali: ‘जन्मवेळेचा घोळ…’ मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष
Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या सिरीयलमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. मिलिंद हे सतत अनेक विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर (Social media) शेअर करत असतात. त्यांच्या एका पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधत […]
-
धक्कादायक! TMKOC निर्मात्याविरोधात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली तक्रार दाखल
TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोची सतत चर्चा सुरु असते. या शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry Bansiwal) हिने सिरीयलचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. असित कुमार मोदी यांच्याबरोबर अभिनेत्रीने (Actress) प्रोजेक्ट […]
-
The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्मा पोहोचली महादेवाच्या दरबारी; ‘शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral
Adah Sharma: बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या तिच्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाविषयी देशभर मोठा वाद सुरू आहे तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर (box office) हा सिनेमा रोजच मोठी कमाई होत आहे. आज अदा शर्माचा वाढदिवस (Adah Sharma birthday) आहे. View this post […]
-
SS Rajamouli घेऊन येणार महाभारताचे 10 भाग ? राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट
SS Rajamouli: एसएस राजामौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असं नाव ज्यांनी त्यांचे भव्यदिव्य चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवरील भरघोस यशाने चित्रपटसृष्टीतील अस्तित्त्व सिद्ध केले आहे. (Dream Project) ‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपटाचं यश आणि त्यानंतर बाहुबलीचा दुसरा भागही ते घेऊन आले होते. (SS Rajamouli) या चित्रपटाची भव्यता, कलाकार या सगळ्याने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतले आहे. कल्पनांच्या पलिकडे चित्रपटाला स्वरुप […]









