- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
LetsUpp Exclusive : नाटकांमध्ये काम करणारे कलाकार पाट्या टाकायचं काम करत नाहीत- सविता मालपेकर
प्रेरणा जंगम Savita Malpekar: ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar)या नाटक, मालिका (Series) आणि चित्रपट (Movie) माध्यमातून गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण काम करत आहेत. नुकतच त्यांनी रंगमंचावर अनेक वर्षांनी पुनरागमन केले आहे. (LetsUpp Exclusive) सुमी व आम्ही या नाटकातून त्या पुन्हा एकदा मोहन जोशी यांच्यासोबत रंगमंचावर पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने लेट्अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला […]
-
Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या चित्रपटात दिसणार ‘हा’ मराठी अभिनेता, झलक आली समोर
Janhvi Kapoor: ‘धडक’ (Dhadak) हा मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. मराठी चित्रपट असलेल्या ‘सैराट’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं, पण ‘धडक’ला मिळालेला रिस्पॉन्स तसा थंडच होता. विशेष म्हणजे लोकांनी जान्हवीची (Janhvi Kapoor) तुलना तिच्या आईशी केली. तिचा लूक असो, तिचे डायलॉग डिलिव्हर करण्याची स्टाईल आणि अभिनय या सगळ्याचं गोष्टींची तुलना झाली. View this […]
-
The Kerala Story चित्रपटामुळे मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी उचललं मोठं पाऊल
The Kerala Story: ‘मराठी पाऊल पडते पुढे’ (Marathi Paul Padate Pudhe), शाहीर साबळे (Shahir Sable), रावरंभा (Raavrambha) हे सिनेमे पुर्नप्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीकरीता मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. View this post on Instagram A post shared by Marathi […]
-
Kiran Mane: ‘तर मी दुकानाचं शटर ओढलं’, लेकीसाठी किरण मानेंची खास पोस्ट…
प्रेरणा जंगम Kiran Mane: ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने लोकप्रिय झाला आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमधून अनेक वर्षे काम करत असताना ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतील किरण मानेंनी साकारलेली वडिलांची भूमिका पसंत केली. मात्र या मालिकेतून त्यांना निघावं लागलं. ही मालिका प्रसारित होत असलेल्या वाहिनीसोबत किरण माने यांचा वाद समोर […]
-
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या आयुष्यात आता ‘ही’ तिसरी बाई
प्रेरणा जंगम Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका विविध वळण घेताना दिसत आहे. प्रत्येक भागात प्रेक्षकांना आकर्षित करणारे विविध ट्विस्ट पाहायला मिळतात. यातच या मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत (Serial) आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्धची मुलगी ईशाच्या […]
-
Adipurush Trailer Launch: नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला बसावं लागलं जमिनीवर, पाहा Video
Adipurush Actress Kriti Sanon: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाच्या ट्रेलरची लाँचचा कार्यक्रम पार पडला आहे. या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला सिनेमामधील सर्व स्टार कास्टने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्री क्रिती सेननला (Kriti Sanon) देखील बसायला जागा मिळत […]









