- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Vivian Richards-Nina Gupta ची लेक मसाबा अडकली लग्नबंधनात
नवी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra)तिने रितसर विवाह केलाय. गेल्या काही दिवपांसून मसाबा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा याला डेट करत होती. […]
-
TV Serial : अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर
मुंबई : कलर्स वाहिनीवरील ‘ससुराल सिमर का ‘ या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गेल्या वर्षी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होत. त्या प्रकरणामध्ये आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे वैशाली ठक्कर हिने गेल्या वर्षी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होत. तो व्हिडीओ आरोपी राहुल नवलानीने यानेच […]
-
Telugu Actress : चित्रपटसृष्टीवर शोककळा ! ज्येष्ठ दक्षिणात्य अभिनेत्री जमुना यांचे निधन
नवी दिल्ली : ज्येष्ठ तेलुगू (Telugu actress) अभिनेत्री जमुना (Jamuna) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. पौराणिक चित्रपटांमध्ये सत्यभामेचे पात्र अजरामर करणाऱ्या जमुना यांनी तरुण वयातच रंगमंचावर काम करण्यास सुरुवात केली आणि 200 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. जमुना यांचा 30 ऑगस्ट 1936 रोजी हंपी येथे जन्म झाला होता. त्यांनी आपले शालेय […]
-
Bollywood Actor : तब्येत बिघडल्याने ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता रुग्णालयात दाखल
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि टीव्ही होस्ट अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्नू कपूर सध्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. याबाबत हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अजय गर्ग यांनी सांगितले की, कपूर यांना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. […]
-
Patriotic Song : ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ अमृता फडणवीसांचं नव गाणं
मुंबई : गायिका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक नव गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं एक देशभक्तीपर गीत आहे. या गाण्याची घोषणा त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. अमृता फडणवीस यांनी या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे […]
-
Sunny Deol : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलच्या ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘गदर 2’ हा 2001 ला आलेल्या आणि अत्यंत सुपरहीट ठरलेल्या ‘गदर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातून अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल हीची मुख्य भूमिका होती. तर या चित्रपटात देश भक्ती बरोबरच एक प्रेमकथा होती. आता 22 वर्षांनंतर या […]









