- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Khatron Ke Khiladi 13: शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी-13’ मध्ये होणार सहभागी; करणार खतरनाक स्टंट
Shiv Thakare Khatron Ke Khiladi: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पर्वात कोणते स्पर्धक असणार आहेत, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी […]
-
Nyasa Devgan हिचे नेमके वय किती? वाढदिवसाचा व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांनी उडवली खिल्ली
Nyasa Devgan: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) मुलगी निसा देवगण ही सतत काहींना काही कारणांमुळे जोरदार चर्चेत असते. अजय आणि काजोलची लेक निसा हिने नुकतंच तिचा वाढदिवस (birthday) साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप धुमाकूळ घालत आहे. View this post on Instagram […]
-
शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला किंग खान शाहरुख खानचा पठाण या सिनेमाने मोठं मोठे रेकॉर्ड ब्रेक केले. आजही या सिनेमाने प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले. तर दुसरीकडे बॉलिवूडचा दबंगखान सलमानचा नवा सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पठाण सिनेमापुढे सलमानच्या या सिनेमाची […]
-
Priyanka Chopra: माझी वागणूक पाहून चिडलेली आईने सांगितला माझ्याबद्दलचा ‘तो’ किस्सा
Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल (Bollywood Desi Girl ) सध्या सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त असल्याचे दिसून येतो आहे. (Priyanka Chopra) आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक भूमिका साकारणारी देसी गर्ल तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखली जाते. तिने आतापर्यंत एकापेक्षा एक भूमिका केल्या आहेत. पण एकेकाळी ती तिच्या भूमिकेमध्ये इतकी शिरली होती की घरामध्ये देखील ती तशीच वागायची, तिची […]
-
किसी का भाई किसी की जान Review : रेंगाळलेला कंटाळवाणा चित्रपट, सलमानचा स्वॅग आणि अँक्शनने वेधलं लक्ष
सलमान खान हा बॉलिवुडचा स्टार आणि चाहत्यांचा भाईजान म्हणून लोकप्रिय आहे. त्याचा चित्रपट म्हंटला की मनोरंजनाची हमी असते. मात्र किसी का भाई किसी की जान हा चित्रपट मनोरंजनाच्या बाबातीत कमी पडलाय. तामिळ फिल्म विरमचा हा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाला साऊथ तडका देऊन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय. फरहाद सामजीचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा […]
-
‘ए ट्विटर भैया ! पैसे भर दिए हैं, अब तो नील कमल लगाय दो’, ब्लू टीक गेल्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट
Amitabh Bachchan : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) शुक्रवारी मोठा निर्णय घेत अनपेड ट्विटर खात्यांवरील ब्लू टीक (Blue Tick) काढून टाकले. यामध्ये राजकीय नेते अन् बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे. ट्विटरच्या या निर्णयाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही बसला. त्यानंतर आता बच्चन यांनीही आपल्या खास शैलीत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ […]









