- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Akanksha Dubey Suicide Case: आकांक्षा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, म्हणाली…
Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस सखोल करत आहेत. त्यातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. (Akanksha Dubey Death) या व्हिडीओत ती खूपच हमसून रडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिने समर सिंहवर आरोपही केले आहेत. तिचा हा रडालेला व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामचा (Instagram) शेवटचा […]
-
सलमान खान प्रकरणात पडू नको, राखी सावंतला बिश्नोई गँगचा धमकीचा मेल
Salman Khan & Rakhi Sawant : गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्येमुळे चर्चेत आलेली बिश्नोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी या गॅंगकडून देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खान व ड्रामा क्वीन अशी ओळख असलेल्या राखी सावंत यांना जीवे मारण्याची धमकीच […]
-
Honey Singh विरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
YO YO Honey Singh: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (YO YO Honey Singh) कायमच चर्चेत असतो. मात्र सध्या एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बीकेसी पोलीस स्थानकात (BKC Police Station) विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली आहे, View this post on Instagram A […]
-
Aaradhya Bachchan: बच्चन कुटुंबाने ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा, काय आहे नेमकं प्रकरण?
Aaradhya Bachchan: बॉलीवूड बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan). आराध्या सतत कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सध्या आराध्या एका प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आली आहे, तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे सध्या ती खूपच चर्चेचा विषय […]
-
IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी
IT Raids On T-Series Producer Vinod Bhanushali: टी सीरीजशी संबंधित असेलेले निर्माते विनोद भानुशाली (Vinod Bhanushali) आणि इतर काही बॉलिवूडचे निर्माते (Producers) यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकराच्या चोरी प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रोडक्शन हाऊस पेनचे जयंतीलाल गडा यांच्यावर देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. त्यांनी आयकरामध्ये घोळ केल्याचा […]
-
नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी पॅनेलने मारली बाजी, 8 जागांवर विजय
All India Marathi Theater Council Election 2023 : कोणत्याही राजकीय निवडणुकीत जितकी चुरस असते तितकीच चुसर यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council) पंचवार्षिक निवडुकीत निर्माण झाली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने बाजी मारली. तर प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्या आपलं […]









