- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Tujhi Majhi Jodi Jamli Song From Phakaat: मूड ऑन करणारे ‘फकाट’मधील तुझी माझी जोडी’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला
Tujhi Majhi Jodi Jamli Song From Phakaat: 80 च्या दशकामधील सुपरहीट गाणं ‘तुझी माझी जोडी जमली’ चा (Tujhi Majhi Jodi Jamli Song) नवा अंदाज ‘फकाट’ (Phakaat) या सिनेमामध्ये दिसणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये असलेला या जुन्या गाण्याला नव्या अंदाजामध्ये ट्रेंड मराठीमध्ये करण्यात आला आहे. ‘तुझी माझी जोडी जमली’ हे मूळ गाण ‘माझा पती करोडपती’ मध्ये अशोक […]
-
Allu Ramesh Passed Away: अभिनेते अल्लू रमेश यांचे 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तेलुगू चित्रपटसृष्टी शोकाकूल
Allu Ramesh Passed Away: तेलुगू सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू रमेश (Allu Ramesh) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 52 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.अल्लू रमेश यांच्या निधनामुळे तेलुगू सिनेमासृष्टीमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. अल्लू रमेशच्या निधनानंतर सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. तेलुगू सिनेमा निर्माते आनंद रवी (Anand […]
-
The Boogeyman: हॉलिवूडच्या हॉरर-थ्रिलरपटाचा नवा ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी येणार
Hollywoods Horror-Thriller The Boogeyman: 21th सेंचुरी स्टूडिओज आणि 21 लॅप्स यांचा हॉरर-थ्रिलर चित्रपट द बूगीमॅनचा नवा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा ट्रेलर भयावह आहे. ट्रेलर पाहुनच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा चित्रपट 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट स्टीफन किंग यांच्या लघु कहाणीवर आधारित आहे. जी 1973 […]
-
“शूटिंग दरम्यान कॅमेरा हरवला आणि मग…”; महाराष्ट्र शाहीरचे सिनेमॅटोग्राफरने सांगितला ‘तो’ किस्सा
Maharashtra Shaheer: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात (Maharashtra Shaheer) उत्तमोत्तम दर्जेदार गाणी, भावनिक प्रसंग आणि सामाजिक-राजकीय प्रसंगांमधून सर्वांगसुंदर असलेल्या चित्रपटाचा काही भाग, गाणे प्रदर्शित झाला. प्रदर्शित होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सने केली आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचं लेखन केले आहेत. […]
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील भाषेतील रॅप साँगचं शुटिंग
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात बेकायदा रॅप गाणे (Rap song) चित्रीकरण प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) तक्रार अर्ज देण्यात आला आहे. (Pune Police) संबंधित तरुणांनी तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांकडून रॅप गाणे चित्रित करणाऱ्या तरुणांची चौकशी सुरू केली आहे. शुभम […]
-
Video: उर्फी जावेदचा नवा कारनामा, अतरंगी कपड्यांमधील नवीन व्हिडीओ तूफान व्हायरल
Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ […]









