- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Chris Perera Arrested: अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीला अटक
Chris Perera Arrested: ‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’ सारख्या सिनेमामध्ये झळकणारी बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) क्रिसन परेरा (Chris Perera) हिला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी (Smuggling Case) अटक करण्यात आली. सध्या शारजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ती जवळपास दोन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. भारतीय दूतावासाने अभिनेत्रीच्या अटकेची माहिती कुटुंबीयांना दिली आहे. मात्र […]
-
Alka Kubal: ‘शरीरप्रदर्शन करायची माझी तयारी… ‘; अलका कुबल यांनी स्पष्टच सांगितलं
Alka Kubal: आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (Alka Kubal). गेल्या अनेक वर्षांपासून अलका कुबल मराठी सिनेइंडस्ट्रीवर (Marathi cinema industry) राज्य करत आहेत. खरे तर माहेरची साडी (Maherchi Sadi) या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने मोठी ओळख मिळाली. आदर्श, सोशिक सून अशी त्यांची चाहत्यांमध्ये एक वेगळी इमेज तयार झाली. माहेरची […]
-
Mahima Chaudhry Mother Death : अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन
Mahima Chaudhry Mother Death: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. (Mahima Chaudhry Mother Death ) अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन झालं आहे. चार दिवसांपूर्वी त्यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आईच्या निधनाने महिमावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमासोबत तिची मुलगी अरियानाचीही रडून रडून वाईट अवस्था […]
-
Marathi Natak: पुन्हा रंगभूमीवर धुडगूस घालणार मोहन जोशी आणि सविता मालपेकर गाजवणार रंगमंच
Marathi Natak: मराठी मनावर गारूड केलेलं ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. (Marathi Natak) आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. आगामी सुमी आणि आम्ही या नाटकातून ही […]
-
Video Viral : पतीने दिलेली वागणूक पाहून चाहते संतापले! व्हिडीओ व्हायरल होताच सना खान म्हणाली…
Sana Khan Video Viral: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दरवर्षी रमजानमध्ये (Ramadan ) बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचे (Baba Siddiqui Iftar Party) आयोजन करतात, त्यांच्या या पार्टीला अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. (Video Viral) या पार्टीला भाईजान, शाहरुख खान, शहनाज गिलसोबतच अनेक मोठं मोठे सेलिब्रिटी […]
-
R Madhavan : आर माधवनच्या लेकाची कौतुकास्पद कामगिरी! देशासाठी जिंकली 5 सुवर्ण पदकं
R Madhavan Son Gets Medals For India: बॉलिवूड कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच सोशल मीडियावर (Social media) चर्चेला येत असतात. अनेक स्टार किड्स आपल्या आई- बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे दिसून येत आहे. पण अभिनेता आर माधवनच्या (R Madhavan) बाबतीत मात्र असं घडले नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या […]









