…म्हणून अचानक ट्रेंडिंगला आली प्रियंका चोप्रा; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

…म्हणून अचानक ट्रेंडिंगला आली प्रियंका चोप्रा; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Priyanka Chopra suddenly trending for Heads off stage Netizens are showering her with praise : बॉलीवूड सह हॉलीवुड मध्येही आपलं अधिराज्य गाजवणारी देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या सोशल मीडियावर अचानक ट्रेडिंग सेक्शन मध्ये दिसत आहे तिच्या नावाचा हॅशटॅग वापरून नेटकरांकडून फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय मात्र प्रियंका चोप्रा अचानक ट्रेंड मध्ये येण्याचं कारण काय जाणून घेऊ…

खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वस्तू व सेवा कर दिन मोठ्या उत्साहात साजरा

नुकतीच प्रियंका चोप्रा लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले या व्हिडिओमध्ये तिचा पती निक जोनास देखील तिला सपोर्ट करताना दिसतोय. याचं कारण होतं प्रियांकाचा चित्रपट हेड्स ऑफ स्टेजचं रिलीज. मात्र हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडलाय. त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तसेच हा व्हिडिओ दोन मिलियन अधिक लोकांनी लाईक केला आहे.

भारतीय कर्णधार शुभमन गिलचा नवा कारनामा; मोडला किंग कोहलीचा ‘तो’ विक्रम

View this post on Instagram

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

दरम्यान प्रियांकाच्या हेड्स ऑफ स्टेट या हॉलीवुडपटामध्ये पहिल्यांदाच एका भारतीय स्टारला एवढा महत्त्वाचा रोल दिला गेला आहे. ज्यामध्ये प्रियंकानेने अत्यंत चांगलं काम केले आहे. या चित्रपटामध्ये हॉलिवूडचे मोठे अभिनेते इद्रिस एल्बा आणि जॉन सीना हे देखील आहेत. या अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये प्रियंकाचा महत्त्वाचा रोल आहे. त्यांच्यासोबत मोठा स्क्रीन टाईम तिने शेअर केलाय. तसेच या ॲक्शन हिरोंसोबत ॲक्शन करताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube