Sai Tamhankar : त्या खास गोष्टीच्या आठवणीने सई झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली

Sai Tamhankar : त्या खास गोष्टीच्या आठवणीने सई झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली

Sai Tamhankar : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) ही सध्या मराठी सोबत बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. या दरम्यान सईने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून ती एका गोष्टीला खूप मिस करत असल्याचं सांगतलं आहे. ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा मधली तिची खास जागा ती मिस करते अस तिने प्रेक्षकांना सांगितलं.

2014 च्या आधी कृषीमंत्री महाराष्ट्रातलेच पण..,; मोदींचा शरद पवारांवर घणाघात

सई कायम चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे आणि नुकतीच ती तिच्या दोन सुपरहिट चित्रपटाचं यश साजर केलं. “भक्षक” आणि ” श्री देवी प्रसन्न ” या दोन सुपरहिट चित्रपटांनंतर आता सई नक्की काय करतेय हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सई सध्या एक वेब शो साठी शूट करण्यात व्यस्त असल्याने सई हास्यजत्रा मध्ये दिसत नसून तिने या बद्दल भावूक पोस्ट केली आहे.

‘मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून हॅट्रिक करणार’; CM शिंदेंनी व्यक्त केला निर्धार

सई भावूक होऊन म्हणते “वेब शो शूट करतेय म्हणून मी माझा खास शो आणि त्यातली द चेयर मिस करतेय “सईच्या या पोस्ट ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून तर घेतलं आहे पण सईच्या नव्या प्रोजेक्ट साठी प्रेक्षक उत्सुक आहेत हे देखील कळतंय.

बीसीसीआयचा इशान किशनसह श्रेयस अय्यरला मोठा धक्का! केली ‘ही’ कारवाई

बॉलिवुड मध्ये सईच्या अभिनयाचा दबदबा कायम असताना आता सई आता मराठी की हिंदी वेब शो करतेय ? हे अजून स्पष्ट होणं बाकी आहे. लवकरच सई या बद्दल तिच्या प्रेक्षकांना सांगेल यात शंका नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube