KLRahul and Athia Marriage Ceremony : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची जोरदार तयारी

सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील बंगल्यावर दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न होणार

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाची जोरदार तयारी

लग्नात सजावटीपासून खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही अगदी सामान्य असेल

राहुल आणि अथिया लग्नाच्या निमित्ताने खास डिझाईन केलेले पोशाख परिधान करणार आहेत

या दोघांसाठी वेगवेगळ्या डिझायनर्सनी ड्रेस तयार केले आहेत

या विवाह सोहळ्यासाठी केवळ 100 जणांना आमंत्रित करण्यात आले आहे
