Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताची भयंकर दृश्ये, पाहा PHOTO

- एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते
- टेकऑफनंतर 15 मिनिटांत लगेच विमान दुर्घटना
- शेकडो लोकांच्या मृत्यूचा थरार, कॅमेऱ्यात कैद
- घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे
- दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले
- विमानात एकूण 242 प्रवासी होते