- Home »
- Air India Plane Crash
Air India Plane Crash
एअर इंडियाकडून मृतदेहांची अदलाबदली, तब्बल 12 चुकीचे मृतदेह ब्रिटिश कुटुंबांना सोपवले…
एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेहांचे अवशेष हे बदलेले पाठवण्यात आले. त्यामुळं ब्रिटीश कुटुंबिय संतप्त झाले.
अहमदाबाद विमान अपघात ‘एएआयबी’च्या अहवालात काय?, DGCA’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अहमदाबाद विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Ahmedabad Plane Crash : ‘आपल्याकडे जगातील सर्वोत्तम वैमानिक’ AAIB च्या अहवालावर विमान वाहतूक मंत्री काय म्हणाले?
Ram Mohan Naidu On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमधील (Ahmedabad) एअर इंडिया विमान अपघात चौकशी ब्युरो ऑफ इंडिया (AAIB) चा सुरुवातीचा अहवाल आला आहे. यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची पहिली प्रतिक्रिया (Air India Plane Crash) समोर आलीय. त्यांनी सांगितलं की आम्ही AAIB शी समन्वय साधत आहोत, जेणेकरून त्यांना मदत […]
Ahmedabad Plane Crash : ब्लॅक बॉक्सची माहिती कधी मिळेल? केंद्रिय मंत्र्यांनी दिलं महत्वाचं अपडेट
Ahmedabad Air India Plane Crash Black Box Update : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (Air India Plane Crash) 12 जून रोजी अपघात झाला. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सची (Black Box) चौकशी सुरू आहे. ही चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून केली जात आहे. राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात […]
शेकडो लोकांच्या मृत्यूनंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय, 15 टक्के…
Air India reduce international flights by 15 percent : गुजरातमधील अहमदाबाद अपघातापासून एअर इंडिया (Air India) नेहमीच चर्चेत आहे. गुजरातमधील एअर इंडियाच्या विमान अपघात आणि त्यानंतर विमानांमध्ये (Ahemdabad Plane Crash) वारंवार होणारे बिघाड हे यामागील कारण असल्याचे मानले जाते. अहमदाबाद घटनेनंतरही अनेक उड्डाणांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळेच एअर इंडियाने आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय सेवा 15 टक्क्यांनी […]
Air India Plane Crash : 31 मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले, विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली
Ahmedabad Plane Crash 31 Victims Identities DNA Tests : तीन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये (Air India Plane Crash) गुरुवारी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात (Ahmedabad Plane Crash) आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने आज सांगितले की, डीएनए चाचणीद्वारे अधिकाऱ्यांनी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान (DNA Tests) अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 31 जणांची ओळख […]
विमान दुर्घटनेनंतर केंद्र सरकार झालं अलर्ट; डीजीसीएने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या या आदेशानंतर बोईंग ७८७ विमानांच्या अनिवार्य सुरक्षा तपासणी
Air India Plane Crash : ‘सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचा सवाल…
Air India Plane Crash In Ahmedabad : गुजरातमध्ये (Gujrat) झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात प्रवाशांचा जळून (Ahmedabad Plane Crash) कोळसा झालाय. तर मृतदेहांची डीएनए टेस्ट करून अवशेष त्यांच्या कुटुंबाकडे सोपविले जात आहेत. परंतु प्रत्येक भागाची डिएनए चाचणी करा, सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? याची खात्री देखील मृत व्यक्तींचे नातेवाईक करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांकरिता अहमदाबादच्या […]
Ahmedabad Plane Crash : सुरक्षा ही सरकारची जबाबदारी, सुप्रिया सुळेंनी केली मोठा मागणी
Supriya Sule On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात (Air India Plane Crash ) झालाय. विमान पडल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) म्हटलंय की, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, आता रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर डिटेल्स चर्चा करावी, […]
Air India Plane : ‘विमानापेक्षा बसचा एसी थंड ‘, बोईंग 787…अपघाताआधीच आकाशने दिले होते संकेत, पाहा VIDEO
Akash Vats Video Viral On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला. एअर इंडियाचे विमान एआय-171, जे बोईंग 787-7 ड्रीमलाइनर होते. अहमदाबादहून लंडन (गॅटविक) जाताना उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच मेघनानी नगरच्या निवासी भागात कोसळले. या अपघातात () 242 प्रवाशांपैकी 242 जणांचा आणि क्रू […]
