Photos : साखरपुड्यानंतर अमृता प्रसादचा रोमॅंटीक अंदाज पाहा फोटो

नुकतचं अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी साखरपुडा केला आहे.

त्यानंतर त्यांनी एक फोटोशूट केले आहे. त्यात त्यांचा रोमॅंटीक अंदाज पाहायला मिळाला.

साखरपुड्याची माहिती देताना म्हटले की, ‘आमचा साखरपुडा झाला आहे. तसेच आता आम्ही अधिकृतपणे एकमेकांसोबत कायमचे नात्यात बांधले गेलो आहोत, आमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येला आम्ही सामोरे जाण्यासाठी तयार आहोत.'

यावेळी पोस्ट सांगितले आहे. आणि या पोस्टमध्ये त्यांनी त्याच्या लग्नाची तारीख देखील चाहत्यांना शेयर केली आहे. तसेच येत्या १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे.

बिग बॉस मराठीचा चौथा सिझन चांगलाच गाजला. यात प्रसाद जवादे खूपच गाजला. तसंच अमृता देशमुख सोबतच्या नात्यामुळे देखील तो चर्चेत आला.
