“चाचा विधायक है हमारे ३” च्या प्रमोशनमध्ये अमृता-झाकीरचा कॅंडीड अंदाज
Amruta Khanvilkar पुन्हा बॉलिवुडमध्ये झळकणार यादरम्यान "चाचा विधायक है हमारे ३" च्या प्रमोशनमध्ये अमृता-झाकीरचा कॅंडीड अंदाज पाहायला मिळाला
लुटेरेनंतर अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे.
ती आता अमेझॉन मिनी टीव्ही वरच्या 'चाचा विधायक है हमारे 3' मध्ये झळकणार आहे.
अमृताने सोशल मीडियावरून ही खास बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
याच दरम्यान "चाचा विधायक है हमारे ३" च्या प्रमोशनमध्ये अमृता-झाकीरचा कॅंडीड अंदाज पाहायला मिळाला
