अमृत खानविलकरचं जबरदस्त बर्थडे सेलिब्रेशन, PHOTO पाहिलेत का?

- Amruta Khanvilkar Bithday Celebration Photo : मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरची ओळख आहे. तिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केलाय.
- अमृताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी दिसतेय.
- अमृताचा नेहमीच खास पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा करते. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.
- ” माझा दिवस अगदी खास बनवल्याबद्दल धन्यवाद,” अशी पोस्ट लिहित अमृताने बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केलेत.
- अमृता खानविलकरने यंदा तिचा 40 वा बर्थडे साजरा केलाय.