शारीब हाश्मीसह स्क्रीन शेअर करणार अमृता; पाहा दोघांचे खास फोटो
Amruta Khanvilkar लुटेरेनंतर अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे.

लुटेरेनंतर अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे.

अमृता आता 36 डेज या रहस्य सिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.

या सिरीजमध्ये मराठमोळी अमृता हे शारीब हाश्मी या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

नुकत्याच या दोघांचा खास फोटोशूट देखील सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
