Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यातील ईशा अंबानीचा ग्लॅमरस अंदाज

- Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यातील ईशा अंबानीचा ग्लॅमरस अंदाज
- यांच्यासाठी शिवशक्ती पूजेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब (Anant Radhika Wedding) राजेशाही अंदाजात दिसले. या पुजेतील ईशा अंबानीचा (Isha Ambani) लूक व्हायरल होत आहे.
- मुकेश अंबानींची लाडकी मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) या पूजेत बनारसी स्टाइलचा गोल्डन लेहेंगा परिधान केला होता. तिच्या लेहेंग्यावर मंत्र लिहिलेले होते.
- याशिवाय लेहेंगा खास बनवण्यासाठी त्यावर मंदिर, पक्षी आणि नंदीचे रेखीव काम केले आहे. ईशाने तिचा विंटेज लेहेंगा टेम्पल नेकपीस, मॅचिंग कानातले आणि बांगड्यांसह पूर्ण केला.
- तिची बिंदी ईशाच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत आहे. ईशाने लाल-टोन्ड हेअर ॲक्सेसरीजसह तिच्या केसांमध्ये लो बन बनवला आहे.
- तिची बिंदी ईशाच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत आहे. ईशाने लाल-टोन्ड हेअर ॲक्सेसरीजसह तिच्या केसांमध्ये लो बन बनवला आहे.
- ईशा अंबानीने हा लूक दोन लेयर्ड नेकपीस, अर्धवट बांधलेले केस आणि कपाळावर बिंदीसह पूर्ण केले.