CM फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला ‘चहापान’चा कार्यक्रम, पाहा PHOTO

- राज्याचं विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नियमाप्रमाणे महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली आहे.
- विरोधकांनी महायुतीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. महायुतीच्या मंचावर पुन्हा एकदा खुर्चीकारण रंगल्याचं पाहायला मिळालं.
- महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमटची रोटेटिंग चेअर आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमटची रोटेटिंग चेअर आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये आज ‘महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला ‘चहापान’ कार्यक्रमाला महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.