Photos : 2023 वर्षासाठीचे तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये दुसऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
- २०२३ वर्षासाठी तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
- महाराष्ट्रातील प्राध्यापक दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म भूषण सन्मान
- कला क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. परशुराम कोमाजी खुणे, सुश्री रविना रवी टंडन, श्रीमती कुमी नरीमन वाडिया यांना पद्मश्री पुरस्कार
- सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी श्री गजानन जगन्नाथ माने यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.