Bhakshak: जस्मीत गौर बनून बॉलिवुडमधून सईने पुन्हा एकदा वेधलं लक्ष, पाहा फोटो

मागच्या आठवड्यात मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता नेटफ्लिक्स वरच्या ‘भक्षक’मधून सईने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.

Sai Tamhankar

भक्षक नुकताच रिलीज झाला आणि सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने सगळ्यांना एक खास संदेश सुद्धा दिला.

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचारामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहेत.
