मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर, पाहा PHOTO

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबत अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले

आमच्या दौऱ्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. मात्र, माझ्या आयुष्यातील आजचा सर्वात आंनदाचा मोठा दिवस आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबत हनुमानाची गदा उचलून अयोध्येच्या जनतेचे अभिवादन केले
