Photos : मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट घेतली.

'वडिल पंतप्रधान मोदींना भेटले, त्यांना खूप आनंद झाला. खरंतर माझ्या आईशी मी भावनिक जोडलो होतो. आज आई असती तर मला आनंद झाला असता.' - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

मुख्यमंत्री शिंदेंच्या या भेटीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
